मराठा आरक्षण आणि आवश्यक कागदपत्रे
|| मराठा आरक्षण जनजागृती अभियान ||
●● मराठा आरक्षण आणि आवश्यक कागदपत्रे यांची जमवाजमव ●●
====================
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी
शासन निर्णय क्रमांक : सीबीसी-१०/२०१३/प्र.क्र.३५/मावक अन्वये
"शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (शै.सा.मा.प्र.)
Educationally and Socially Backward Category (ESBC)"
या नावाचा नवीन प्रवर्ग तयार केला आहे.
या शासन निर्णयानुसार मराठा या जातीचा सदर प्रवर्गात समावेश केला असुन शासकीय/निमशासकीय सेवा (सरळसेवा भरतीसाठी) आणि शैक्षणिक संस्थांमध्ये या प्रवर्गास १६% आरक्षण देण्याचा आदेश दिनांक १५ जुलै २०१४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सचिवांच्या डिजीटल सहीने काढण्यात आला आहे आणि या आदेशाच्या प्रती सर्व शासकीय / निमशासकीय विभागांना पाठविण्यात आल्या आहेत.
सर्व शासकीय व खाजगी अनुदानित व विना अनुदानित शालेय शिक्षण,उच्च व तंत्रशिक्षण,वैद्यकीय शिक्षण,औषधी द्रव्ये शिक्षण,कृषी शिक्षण,पदुम शिक्षण या विभागा अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्था,विद्यापीठ यांमधील प्रवेशासाठी सदर आरक्षण लागू असणार आहे.

● मराठा आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ●
१) जातीचा दाखला ( Cast Certificate ) - तहसीलदार
२) उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचा दाखला ( Non Creamy Layer Certificate ) - तहसीलदार
३) जात वैधता प्रमाणपत्र ( Cast Validity Certificate ) - जिल्हा समाज कल्याण अधिकारी
४) उत्पन्नाचा दाखला - तहसीलदार
५) वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ( Age,Domicile % Nationality Certificate ) - तहसीलदार

वरील दाखले कसे,कुठे काढावे लागतात,त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात,त्याची प्रक्रिया कशी असते याबाबत लोकांना जास्त माहीती उपलब्ध होत नाही.त्यामुळे संभाजी ब्रिगेड बारामती-इंदापुर यांनी या सर्व प्रक्रियेबाबत माहिती गोळा करुन ती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे..
====================
मराठा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मराठा समाजातील पात्र घटकांनी पुढील क्रम लक्षात घेऊन कागदपत्रांची जमवाजमव करावी आणि दिलेल्या क्रमानेच एक एक कागदपत्र/दाखला/प्रमाणपत्र संबंधित विभागामधुन काढावे.
१) वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
२) उत्पन्नाचा दाखला
३) जातीचा दाखला
४) नॉन क्रिमीलेयर दाखला
५) जात वैधता प्रमाणपत्र
१) वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
२) उत्पन्नाचा दाखला
३) जातीचा दाखला
४) नॉन क्रिमीलेयर दाखला
५) जात वैधता प्रमाणपत्र
====================
ज्या व्यक्तीला मराठा आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्या व्यक्तीने आपले वरील दाखले/प्रमाणपत्रे काढण्यासाठी खालील यादीत दिलेल्या स्वतःच्या सर्व कागदपत्रांची चांगली अशी फाईल तयार करावी.
सदर फाईल संपुर्ण शैक्षणिक कालखंड व नोकरीसाठी सुध्दा उपयोगी असते,याशिवाय तिचा उपयोग इतर ठिकाणीही होत असतो.
खाली दिलेली सर्व कागदपत्रे विशेष कार्यकारी अधिकारी/राजपत्रित अधिकारी/शाळा,हायस्कुलचे मुख्याध्यापक/कॉलेजचे प्राचार्य यांपैकी कोणाकडुन तरी प्रमाणित ( Attested - True Copy ) केलेली असावीत.
खाली दिलेल्या कागदपत्रांच्या प्रत्येकी १० प्रमाणित केलेल्या झेरॉक्स प्रती आपल्या फाईल मधे असाव्यात..
कागदपत्रे -
१) इयत्ता १०वी आणि १२वी चे गुणपत्रक,बोर्ड सर्टिफिकेट,शाळा सोडल्याचा दाखला.
२) आपल्या जन्माचा दाखला
३) आपले नाव असणाऱ्या शिधापत्रीकेचे पहिले व शेवटचे पान
४) वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला
५) गावातील १५ वर्ष व त्यापेक्षा जास्त वास्तव्य असण्याचा ग्रामसेवक व गावकामगार तलाठी यांचा रहीवासी दाखला ( किंवा मागील १५ वर्षाचे वास्तव्य सिध्द करणारी विजबीले,७/१२ उतारे,मालमत्ता कर पावत्या,इत्यादि )
६) गावकामगार तलाठी यांच्याकडुन कुटुंबप्रमुख/शिधापत्रीका प्रमुखाच्या ( जर अर्जदार सज्ञान असेल तर अर्जदाराच्या ) नावे मागील एक आणि तीन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला
७) मतदान ओळखपत्र/PAN कार्ड/वाहन चालवण्याचा परवाना

माझे वडील शाळेत गेलेच नाहीत तर माझा शाळा सोडल्याचा दाखला चालेल का माझा जन्म ७/१२/६८ आहे
ReplyDeletechalel
Deletevadilancha khasara kinava juna mahasuli purava bagha.
Deleteनमस्कार मी प्रज्ञेश देशमुख माझे आजोबा शाळेत गेले नाहीत आणि वडील मी 2 महिन्याच्या असताना वारले आहेत तर मग मी जातीचे प्रमाणपत्र कसे काढू?
DeleteMaza lc vr kunbi aahe v vdil Ani ajoba yanchya lc vr maratha aahe tr Kay karav lagel
DeleteMaza lc vr kunbi aahe v vdil Ani ajoba yanchya lc vr maratha aahe tr Kay karav lagel
DeleteCHALEL TU YE
ReplyDeleteभाऊ मी राजपूत आहे मला पन आरक्षण मिलते का
ReplyDeleteभाऊ मी राजपूत आहे मला पन आरक्षण मिलते का
ReplyDeleteRajasthan la jay
Deleteमी 2014 मध्ये नांदेड युनिव्हर्सिटी मधील या कॉलेज मध्ये esbc reservation मधून ऍडमिशन घेतले होते ,
ReplyDeleteत्यानंतर esbc रेसर्वशन रद्द झाले म्हणून मी cast validity काढली नाही ।
मी आता शेवटच्या वर्षाला आहे माझा result पेंडिंग आहे कारण मी cast validity जमा केली नाही , तर मला आता cast validity मिळेल का ?
मी आता काय करू
जर कोणाला काही माहीती असेल तर कृपया मला सांगा
माझा मो नं - 8007977743
ई-मेल id - mayurmisal1405@gmail.com
आरक्षण रद्द झाले तरीसुद्धा validity मिळते तू अजूनही validity काढू शकतो
DeleteMazya kede sarve document aahe pan mi aata job Karto tar cast validity sathi apple karo shakto ka .
ReplyDeleteMaratha arakshan cha fhayda ghenya sathi cast validity garje Che aahe ka.
ReplyDeleteMARATHA ARAKSHAN SATHI CAST CERTIFICATE KUTHE MILEL
ReplyDeleteSIR, MARATHA CAST CERTIFICATE KITI DIVSAT MILEL AN APPLY KUTHE KARAVE?
ReplyDeleteAjun sudha chalu nahi jale. Kadi honar chalu.
Delete2014 मध्ये आरक्षण मिळाले त्यावेळी काढलेलं जात प्रमाणपत्र आता चालेल का
ReplyDeleteMajhyakade pan ahe please sanga chalel ka
Deleteमाझी मावशी घटस्फोटित असून तिला एक आहे . घटस्फोट नंतर मावशी वडिलांचे नाव तर तिची मुलगी तिच्या वडिलांचे नाव लावते. अशा परीस्थित मध्ये मावशीच्या मुलीला वडिलांचे "१३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापुर्वी जन्म झाला असेल तर त्यांच्या दाखल्यावर "मराठा" अशी जात नमुद असलेला" पुरावा मिळणे अशक्य आहे. तर यासाठी कोणता मार्ग आहे?
ReplyDelete2014 मध्ये आरक्षण मिळाले त्यावेळी काढलेलं जात प्रमाणपत्र आता चालेल का
ReplyDelete2014 मध्ये आरक्षण मिळाले त्यावेळी काढलेलं जात प्रमाणपत्र आता चालेल का
DeleteMazya 10 .12th TC vr maratha ahe but BSC admition amravati university la takli hoto ..Tyanchya tc format madhe cast asa kuthech ullekh nahi manun mazya last tv vr pn nahi ...Mpsc verification la kahi problem yeyil ka
ReplyDeletePlease ya question ch answer nakki dya. => Mi Proper latur dist. cha ahe ani sadhya mi nanded dist. madhe rahto ahe. maze sadhyache documents aadhar card, rashan card, Rahivasi(Domicial) etc. madhil Identity Nanded dist. che zale ahet. tar mala Cast Certificate kadhaych mhntl tr kothe kadhave mazya agodar chya dist. Latur madhe ki sadhya rahto tya Nanded dist. madhe. please Answer Me......
ReplyDeleteMazya mulachya shala sodlyachya dakhlya ver Hindu Maratha aase nahi lihale shalene ter tayacha vadlanche school dakhlyaver Hindu Maratha lihale aahe ter Mazya mulala jaticha dakhla milel ka. Baki Sarv certificate aahe. Please send me your answer. 🙏
ReplyDeleteMaratha aarkshan sathi cast certificate kuthe bhetel
ReplyDeleteMajya kade 1967 purvicha kontahi mahasuli purava Nahi (ghartan or 7/12) tar me maratha ESBC cast certificate kas kadhu Shakto....plsss posses plsssa help me
ReplyDeleteSir father chi school living certificate zerox ahe old chalel ka
ReplyDeleteमराठा कास्ट प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी सेतू सुवीधा केंद्राकडून अर्जदारकडून जास्तीचे पैसे उकळून घेत आहे, काय करावे लागेल
ReplyDeletevadilancha janma karnatakat ani vastavya maharashtrat 1972 pasun 12vi maharashtrat1968 la aarakshan sathi 12th L.C. chalel ka
ReplyDeleteSeemawasiyansathi konti savlat aahe
ReplyDeleteIf applicant's don't have father then how it is possible to get documents
ReplyDeleteHe karayla sir mala kharcha kiti yeil ??? Certificate chi processing fees kay ahe ?
ReplyDeleteKonala mahit asel tar mala sanga
Sir apalyala konati scholarship ahe and information give us
ReplyDeleteमी 2014 ला esbc नुसार जात प्रमाणपत्र काढले आहे, आता महाराष्ट्र शासनाने sebc नुसार आरक्षण दिले आहे. तर मला आधी काढलेले प्रमाणपत्र चालेल की नविन काढावे लागेल.
ReplyDelete1967 purvi chi malamata pahije taracha maratha aarkshakan lagu hoil ,hi condition lagu aahe ka
ReplyDeleteमाझ्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला नाही तर मी माझ्या चुलत चुलत्याचा धाखला वापरू शकतो का मराठा आरक्षण साठी
ReplyDeleteमाझ्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला नाही तर मी माझ्या चुलत चुलत्याचा धाखला वापरू शकतो का मराठा आरक्षण साठी
ReplyDeleteMazya TC var hindu kunbai ahiy pn vidilancya TC var maratha ahiy chl ka
ReplyDeleteMarried women ne maratha arakshan sathi cast certificate kadayache aslyas konati documents jama keli pahije?
ReplyDeleteMaratha samajachi cast validity kiti divsat yne apekshit ahe..
ReplyDeleteमाझा मुलगा इयत्ता तिसरी मध्ये शिकत आहे. तरी त्याच्या फि मधे सवलत मिळू शकेल का ? जर असेल तर कागदपत्र काय जोडणे आवश्यक आहेत ?
ReplyDeleteMaze vadil shalet gale nahi tar tayacha dakhla milnar nahi dusra kaay paryay aahe ka
ReplyDeleteplease replay
Maze vadil shalet gale nahi tar tayacha dakhla milnar nahi dusra kaay paryay aahe ka

Caste validity certificate kiti divasant milate?
ReplyDeleteCaste validity chi ending date kay aste ?
ReplyDeleteMala 2015 madhye validity milal ahe.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteWhat is crateria for married women to withdraw certificate SEBC
ReplyDeleteMajhi engineering zali ahe tr ata majha engineering college cha leaving certificate chalel Kay tyavr Maratha ullekh ahe
ReplyDeleteMaje 18 year purn nahi mg mi pan kinva matadar olakha part kase denar?
ReplyDeleteKontya site var caste valaditycha form bharaycha
ReplyDeleteCaste valadity kashi kadhaychi
ReplyDeleteमराठा आरक्षण चे काय झाले 16% ,,
ReplyDeleteMaze vadil mulache karnatak pan tyana 1977 madhe irrigation department madhe service lagali tevhapasun yethech vastavyas ahet. Maza janm shikshan maharashtratach zale. Pan khasara nahi. Sheti karnatak madhe ahe va tethil khasara ahe. Vadilancha janm 1956 cha tyanchya tc var maratha asa ullekh ahe. Mala aarakshan bhetel ka..
ReplyDeleteCASTE CERTIFICATE KUTHE ANI KASE KADHAYCHE
ReplyDeletemi 2014 made cast validity kadle hoti ESBC mdun ti ata SEBC la chalel ka ?
ReplyDeleteMala college sathi maratha Aarakshan pahije mala milel ka aani kiti milel
ReplyDeletemazi 12th complete nhi zali tri mla he certificate milel ka
ReplyDeleteमाझ्या वडिलांच्या जन्मदाखल्यावर जन्मस्थान मुंबई आहे बाकी सर्व documents गावच्या आहेत व गावच्या 7/12 वर त्यांचं सोडून वर इतर कुणाच नाव नाही त्यामुळे माझं affidavit स्वीकारलं नाही यावर काही उपाय आहे का
ReplyDeleteमी नोकरीला लागलो तेव्हा आरक्षण मिळाले नव्हते आता मिळाले आहे तर मला काय करता येइल आता
ReplyDeleteMaza mulga 1st standard madhe aahe tyacha kunbicha dakhla gheta yeilka
ReplyDelete