Tuesday, 22 July 2014

मराठा आरक्षण आणि आवश्यक कागदपत्रे..

मराठा आरक्षण आणि आवश्यक कागदपत्रे

|| मराठा आरक्षण जनजागृती अभियान ||
●● मराठा आरक्षण आणि आवश्यक कागदपत्रे यांची जमवाजमव ●●

http://marathaaarakshann.blogspot.in
====================
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी
शासन निर्णय क्रमांक : सीबीसी-१०/२०१३/प्र.क्र.३५/मावक अन्वये
"शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (शै.सा.मा.प्र.)
Educationally and Socially Backward Category (ESBC)"
या नावाचा नवीन प्रवर्ग तयार केला आहे.
या शासन निर्णयानुसार मराठा या जातीचा सदर प्रवर्गात समावेश केला असुन शासकीय/निमशासकीय सेवा (सरळसेवा भरतीसाठी) आणि शैक्षणिक संस्थांमध्ये या प्रवर्गास १६% आरक्षण देण्याचा आदेश दिनांक १५ जुलै २०१४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सचिवांच्या डिजीटल सहीने काढण्यात आला आहे आणि या आदेशाच्या प्रती सर्व शासकीय / निमशासकीय विभागांना पाठविण्यात आल्या आहेत.
सर्व शासकीय व खाजगी अनुदानित व विना अनुदानित शालेय शिक्षण,उच्च व तंत्रशिक्षण,वैद्यकीय शिक्षण,औषधी द्रव्ये शिक्षण,कृषी शिक्षण,पदुम शिक्षण या विभागा अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्था,विद्यापीठ यांमधील प्रवेशासाठी सदर आरक्षण लागू असणार आहे.
====================
● मराठा आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ●
१) जातीचा दाखला ( Cast Certificate ) - तहसीलदार
२) उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचा दाखला ( Non Creamy Layer Certificate ) - तहसीलदार
३) जात वैधता प्रमाणपत्र ( Cast Validity Certificate ) - जिल्हा समाज कल्याण अधिकारी
४) उत्पन्नाचा दाखला - तहसीलदार
५) वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ( Age,Domicile % Nationality Certificate ) - तहसीलदार
====================
वरील दाखले कसे,कुठे काढावे लागतात,त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात,त्याची प्रक्रिया कशी असते याबाबत लोकांना जास्त माहीती उपलब्ध होत नाही.त्यामुळे संभाजी ब्रिगेड बारामती-इंदापुर यांनी या सर्व प्रक्रियेबाबत माहिती गोळा करुन ती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे..
====================
मराठा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मराठा समाजातील पात्र घटकांनी पुढील क्रम लक्षात घेऊन कागदपत्रांची जमवाजमव करावी आणि दिलेल्या क्रमानेच एक एक कागदपत्र/दाखला/प्रमाणपत्र संबंधित विभागामधुन काढावे.
१) वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
२) उत्पन्नाचा दाखला
३) जातीचा दाखला
४) नॉन क्रिमीलेयर दाखला
५) जात वैधता प्रमाणपत्र
====================
ज्या व्यक्तीला मराठा आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्या व्यक्तीने आपले वरील दाखले/प्रमाणपत्रे काढण्यासाठी खालील यादीत दिलेल्या स्वतःच्या सर्व कागदपत्रांची चांगली अशी फाईल तयार करावी.
सदर फाईल संपुर्ण शैक्षणिक कालखंड व नोकरीसाठी सुध्दा उपयोगी असते,याशिवाय तिचा उपयोग इतर ठिकाणीही होत असतो.
खाली दिलेली सर्व कागदपत्रे विशेष कार्यकारी अधिकारी/राजपत्रित अधिकारी/शाळा,हायस्कुलचे मुख्याध्यापक/कॉलेजचे प्राचार्य यांपैकी कोणाकडुन तरी प्रमाणित ( Attested - True Copy ) केलेली असावीत.
खाली दिलेल्या कागदपत्रांच्या प्रत्येकी १० प्रमाणित केलेल्या झेरॉक्स प्रती आपल्या फाईल मधे असाव्यात..
कागदपत्रे -
१) इयत्ता १०वी आणि १२वी चे गुणपत्रक,बोर्ड सर्टिफिकेट,शाळा सोडल्याचा दाखला.
२) आपल्या जन्माचा दाखला
३) आपले नाव असणाऱ्या शिधापत्रीकेचे पहिले व शेवटचे पान
४) वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला
५) गावातील १५ वर्ष व त्यापेक्षा जास्त वास्तव्य असण्याचा ग्रामसेवक व गावकामगार तलाठी यांचा रहीवासी दाखला ( किंवा मागील १५ वर्षाचे वास्तव्य सिध्द करणारी विजबीले,७/१२ उतारे,मालमत्ता कर पावत्या,इत्यादि )
६) गावकामगार तलाठी यांच्याकडुन कुटुंबप्रमुख/शिधापत्रीका प्रमुखाच्या ( जर अर्जदार सज्ञान असेल तर अर्जदाराच्या ) नावे मागील एक आणि तीन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला
७) मतदान ओळखपत्र/PAN कार्ड/वाहन चालवण्याचा परवाना
====================

63 comments:

  1. माझे वडील शाळेत गेलेच नाहीत तर माझा शाळा सोडल्याचा दाखला चालेल का माझा जन्म ७/१२/६८ आहे

    ReplyDelete
    Replies
    1. vadilancha khasara kinava juna mahasuli purava bagha.

      Delete
    2. नमस्कार मी प्रज्ञेश देशमुख माझे आजोबा शाळेत गेले नाहीत आणि वडील मी 2 महिन्याच्या असताना वारले आहेत तर मग मी जातीचे प्रमाणपत्र कसे काढू?

      Delete
    3. Maza lc vr kunbi aahe v vdil Ani ajoba yanchya lc vr maratha aahe tr Kay karav lagel

      Delete
    4. Maza lc vr kunbi aahe v vdil Ani ajoba yanchya lc vr maratha aahe tr Kay karav lagel

      Delete
  2. भाऊ मी राजपूत आहे मला पन आरक्षण मिलते का

    ReplyDelete
  3. भाऊ मी राजपूत आहे मला पन आरक्षण मिलते का

    ReplyDelete
  4. मी 2014 मध्ये नांदेड युनिव्हर्सिटी मधील या कॉलेज मध्ये esbc reservation मधून ऍडमिशन घेतले होते ,
    त्यानंतर esbc रेसर्वशन रद्द झाले म्हणून मी cast validity काढली नाही ।
    मी आता शेवटच्या वर्षाला आहे माझा result पेंडिंग आहे कारण मी cast validity जमा केली नाही , तर मला आता cast validity मिळेल का ?
    मी आता काय करू
    जर कोणाला काही माहीती असेल तर कृपया मला सांगा
    माझा मो नं - 8007977743
    ई-मेल id - mayurmisal1405@gmail.com

    ReplyDelete
    Replies
    1. आरक्षण रद्द झाले तरीसुद्धा validity मिळते तू अजूनही validity काढू शकतो

      Delete
  5. Mazya kede sarve document aahe pan mi aata job Karto tar cast validity sathi apple karo shakto ka .

    ReplyDelete
  6. Maratha arakshan cha fhayda ghenya sathi cast validity garje Che aahe ka.

    ReplyDelete
  7. MARATHA ARAKSHAN SATHI CAST CERTIFICATE KUTHE MILEL

    ReplyDelete
  8. SIR, MARATHA CAST CERTIFICATE KITI DIVSAT MILEL AN APPLY KUTHE KARAVE?

    ReplyDelete
    Replies
    1. Ajun sudha chalu nahi jale. Kadi honar chalu.

      Delete
  9. 2014 मध्ये आरक्षण मिळाले त्यावेळी काढलेलं जात प्रमाणपत्र आता चालेल का

    ReplyDelete
    Replies
    1. Majhyakade pan ahe please sanga chalel ka

      Delete
  10. माझी मावशी घटस्फोटित असून तिला एक आहे . घटस्फोट नंतर मावशी वडिलांचे नाव तर तिची मुलगी तिच्या वडिलांचे नाव लावते. अशा परीस्थित मध्ये मावशीच्या मुलीला वडिलांचे "१३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्यापुर्वी जन्म झाला असेल तर त्यांच्या दाखल्यावर "मराठा" अशी जात नमुद असलेला" पुरावा मिळणे अशक्य आहे. तर यासाठी कोणता मार्ग आहे?

    ReplyDelete
  11. 2014 मध्ये आरक्षण मिळाले त्यावेळी काढलेलं जात प्रमाणपत्र आता चालेल का

    ReplyDelete
    Replies
    1. 2014 मध्ये आरक्षण मिळाले त्यावेळी काढलेलं जात प्रमाणपत्र आता चालेल का

      Delete
  12. Mazya 10 .12th TC vr maratha ahe but BSC admition amravati university la takli hoto ..Tyanchya tc format madhe cast asa kuthech ullekh nahi manun mazya last tv vr pn nahi ...Mpsc verification la kahi problem yeyil ka

    ReplyDelete
  13. Please ya question ch answer nakki dya. => Mi Proper latur dist. cha ahe ani sadhya mi nanded dist. madhe rahto ahe. maze sadhyache documents aadhar card, rashan card, Rahivasi(Domicial) etc. madhil Identity Nanded dist. che zale ahet. tar mala Cast Certificate kadhaych mhntl tr kothe kadhave mazya agodar chya dist. Latur madhe ki sadhya rahto tya Nanded dist. madhe. please Answer Me......

    ReplyDelete
  14. Mazya mulachya shala sodlyachya dakhlya ver Hindu Maratha aase nahi lihale shalene ter tayacha vadlanche school dakhlyaver Hindu Maratha lihale aahe ter Mazya mulala jaticha dakhla milel ka. Baki Sarv certificate aahe. Please send me your answer. 🙏

    ReplyDelete
  15. Maratha aarkshan sathi cast certificate kuthe bhetel

    ReplyDelete
  16. Majya kade 1967 purvicha kontahi mahasuli purava Nahi (ghartan or 7/12) tar me maratha ESBC cast certificate kas kadhu Shakto....plsss posses plsssa help me

    ReplyDelete
  17. Sir father chi school living certificate zerox ahe old chalel ka

    ReplyDelete
  18. मराठा कास्ट प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी सेतू सुवीधा केंद्राकडून अर्जदारकडून जास्तीचे पैसे उकळून घेत आहे, काय करावे लागेल

    ReplyDelete
  19. vadilancha janma karnatakat ani vastavya maharashtrat 1972 pasun 12vi maharashtrat1968 la aarakshan sathi 12th L.C. chalel ka

    ReplyDelete
  20. Seemawasiyansathi konti savlat aahe

    ReplyDelete
  21. If applicant's don't have father then how it is possible to get documents

    ReplyDelete
  22. He karayla sir mala kharcha kiti yeil ??? Certificate chi processing fees kay ahe ?
    Konala mahit asel tar mala sanga

    ReplyDelete
  23. Sir apalyala konati scholarship ahe and information give us

    ReplyDelete
  24. मी 2014 ला esbc नुसार जात प्रमाणपत्र काढले आहे, आता महाराष्ट्र शासनाने sebc नुसार आरक्षण दिले आहे. तर मला आधी काढलेले प्रमाणपत्र चालेल की नविन काढावे लागेल.

    ReplyDelete
  25. 1967 purvi chi malamata pahije taracha maratha aarkshakan lagu hoil ,hi condition lagu aahe ka

    ReplyDelete
  26. माझ्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला नाही तर मी माझ्या चुलत चुलत्याचा धाखला वापरू शकतो का मराठा आरक्षण साठी

    ReplyDelete
  27. माझ्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला नाही तर मी माझ्या चुलत चुलत्याचा धाखला वापरू शकतो का मराठा आरक्षण साठी

    ReplyDelete
  28. Mazya TC var hindu kunbai ahiy pn vidilancya TC var maratha ahiy chl ka

    ReplyDelete
  29. Married women ne maratha arakshan sathi cast certificate kadayache aslyas konati documents jama keli pahije?

    ReplyDelete
  30. Maratha samajachi cast validity kiti divsat yne apekshit ahe..

    ReplyDelete
  31. माझा मुलगा इयत्ता तिसरी मध्ये शिकत आहे. तरी त्याच्या फि मधे सवलत मिळू शकेल का ? जर असेल तर कागदपत्र काय जोडणे आवश्यक आहेत ?

    ReplyDelete
  32. Maze vadil shalet gale nahi tar tayacha dakhla milnar nahi dusra kaay paryay aahe ka
    please replay

    ReplyDelete
  33. Maze vadil shalet gale nahi tar tayacha dakhla milnar nahi dusra kaay paryay aahe ka
    please replay

    ReplyDelete
  34. Maze vadil shalet gale nahi tar tayacha dakhla milnar nahi dusra kaay paryay aahe ka
    please replay

    ReplyDelete
  35. Maze vadil shalet gale nahi tar tayacha dakhla milnar nahi dusra kaay paryay aahe ka
    please replay

    ReplyDelete
  36. Caste validity certificate kiti divasant milate?

    ReplyDelete
  37. Caste validity chi ending date kay aste ?
    Mala 2015 madhye validity milal ahe.

    ReplyDelete
  38. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  39. What is crateria for married women to withdraw certificate SEBC

    ReplyDelete
  40. Majhi engineering zali ahe tr ata majha engineering college cha leaving certificate chalel Kay tyavr Maratha ullekh ahe

    ReplyDelete
  41. Maje 18 year purn nahi mg mi pan kinva matadar olakha part kase denar?

    ReplyDelete
  42. Kontya site var caste valaditycha form bharaycha

    ReplyDelete
  43. Caste valadity kashi kadhaychi

    ReplyDelete
  44. मराठा आरक्षण चे काय झाले 16% ,,

    ReplyDelete
  45. Maze vadil mulache karnatak pan tyana 1977 madhe irrigation department madhe service lagali tevhapasun yethech vastavyas ahet. Maza janm shikshan maharashtratach zale. Pan khasara nahi. Sheti karnatak madhe ahe va tethil khasara ahe. Vadilancha janm 1956 cha tyanchya tc var maratha asa ullekh ahe. Mala aarakshan bhetel ka..

    ReplyDelete
  46. CASTE CERTIFICATE KUTHE ANI KASE KADHAYCHE

    ReplyDelete
  47. mi 2014 made cast validity kadle hoti ESBC mdun ti ata SEBC la chalel ka ?

    ReplyDelete
  48. Mala college sathi maratha Aarakshan pahije mala milel ka aani kiti milel

    ReplyDelete
  49. mazi 12th complete nhi zali tri mla he certificate milel ka

    ReplyDelete
  50. माझ्या वडिलांच्या जन्मदाखल्यावर जन्मस्थान मुंबई आहे बाकी सर्व documents गावच्या आहेत व गावच्या 7/12 वर त्यांचं सोडून वर इतर कुणाच नाव नाही त्यामुळे माझं affidavit स्वीकारलं नाही यावर काही उपाय आहे का

    ReplyDelete
  51. मी नोकरीला लागलो तेव्हा आरक्षण मिळाले नव्हते आता मिळाले आहे तर मला काय करता येइल आता

    ReplyDelete
  52. Maza mulga 1st standard madhe aahe tyacha kunbicha dakhla gheta yeilka

    ReplyDelete